Skip to content
MAITREYEE ARTS
← Home
Our story

प्रयत्नांती श्रीगणेश्वर

मैत्रेयी आर्ट्स (अहमदनगर) — शाडू मातीच्या पर्यावरणपूरक गणेश मूर्तींचे कारखानदार व विक्रेते. संचालक सौ. सोनाली जगदीश आणि श्री. जगदीश जयंत लांडगे यांच्या अथक प्रयत्नांनी सिद्ध झालेल्या श्रीमूर्ती.

प्लास्टर ऑफ पॅरीस व रासायनिक रंगांपासून दूर राहून, उत्सवाचे पावित्र्य आणि पर्यावरणाचे रक्षण — हीच आमची प्रेरणा. शाडू मातीचा विशिष्ट नमुना विकसित करून, घरगुती ते सार्वजनिक मंडळांसाठी सुबक व कोरीव अलंकारांच्या मूर्ती तयार केल्या जातात.

शुद्ध · पार्थिव · विसर्जन-सुलभ
केवळ मातीपासून निर्मित मूर्ती पाण्यात विरघळतात; रंग पाणी दूषित करत नाहीत. घरच्या घरी बादलीतही विसर्जन शक्य.

स्वतः उत्पादक आणि विक्रेते असल्याने वाजवी दरात उपलब्ध. बुकिंग भाद्रपद गणेशचतुर्थीपूर्वी सुरू — किरकोळ व होलसेल दोन्ही.

Eco clay

शाडू माती, water-based रंग — पर्यावरणपूरक गणेशोत्सव.

Crafted detail

कोरीव अलंकार, संतुलित आसन, वर्षभर उत्पादन.

Fair price

कारखानदार-विक्रेते मॉडेल — ग्राहकांना वाजवी दर.

राज्य कर्मचारी हाऊसिंग सोसायटी, समता हॉलसमोर, गंगा उद्यानामागे, अहमदनगर

Visit us

Find Maitreyee Arts

राज्य कर्मचारी हाऊसिंग सोसायटी, समता हॉलसमोर, गंगा उद्यानामागे, अहमदनगर